शिर्डी के साँई बाबा जी के दर्शनों का सीधा प्रसारण... अधिक जानने के लियें पूरा पेज अवश्य देखें

शिर्डी से सीधा प्रसारण ,... "श्री साँई बाबा संस्थान, शिर्डी " ... के सौजन्य से... सीधे प्रसारण का समय ... प्रात: काल 4:00 बजे से रात्री 11:15 बजे तक ... सीधे प्रसारण का इस ब्लॉग पर प्रसारण केवल उन्ही साँई भक्तो को ध्यान में रख कर किया जा रहा है जो किसी कारणवश बाबा जी के दर्शन नहीं कर पाते है और वह भक्त उससे अछूता भी नहीं रहना चाहते,... हम इसे अपने ब्लॉग पर किसी व्यव्सायिक मकसद से प्रदर्शित नहीं कर रहे है। ...ॐ साँई राम जी...

Saturday 7 April 2012

श्री साईबाबांचा स्पर्श झालेल्या वस्तूंची छायाचित्रे



श्री साईबाबांना फक्त पालखी मिरवणुकवेळी कफनीवर काहीवेळेस हा अंगरखा घातला जात असे. 
(सध्या हा सदरा शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.)


श्री साईबाबांची कफनी (सध्या ही कफनी शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.)

(शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.)





श्री साईबाबांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या देहाला शेवटचे स्नान या पलंगावर घालण्यात आले. सदरची खुर्ची बाबा देहधारी असल्यापासून होती. (शिर्डीत संग्रहालयात खुर्ची व पलंग पहावयास मिळेल.)



श्री साईबाबांनी वापरलेल्या चिलमी 
(शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.)
श्री साईबाबांनी वापरलेला ग्रामोफोन 
(शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.)

श्री साईबाबांनी वापरलेले जाते 
(शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.)


श्री साईबाबांनी वापरातला खलबत्ता 
(शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.)


श्री साईबाबांचा शामसुंदर घोड्याचे दागीने 
(शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.)
श्री साईबाबांनी ही गणपतीची मूर्ती खूप वेळ आपल्या मांडीवर ठेवली होती. 
(शिर्डीत माधव राव देशपांडे यांचे घरी पहावयास मिळेल.)

No comments:

Post a Comment