शिर्डी के साँई बाबा जी के दर्शनों का सीधा प्रसारण... अधिक जानने के लियें पूरा पेज अवश्य देखें

शिर्डी से सीधा प्रसारण ,... "श्री साँई बाबा संस्थान, शिर्डी " ... के सौजन्य से... सीधे प्रसारण का समय ... प्रात: काल 4:00 बजे से रात्री 11:15 बजे तक ... सीधे प्रसारण का इस ब्लॉग पर प्रसारण केवल उन्ही साँई भक्तो को ध्यान में रख कर किया जा रहा है जो किसी कारणवश बाबा जी के दर्शन नहीं कर पाते है और वह भक्त उससे अछूता भी नहीं रहना चाहते,... हम इसे अपने ब्लॉग पर किसी व्यव्सायिक मकसद से प्रदर्शित नहीं कर रहे है। ...ॐ साँई राम जी...

Saturday 7 April 2012

ही श्री साईबाबांची छायाचित्रे नाहीत

या पानावर खाली दिलेली छायाचित्रे साईबाबांची नाहीत. 
फेस बुकवर आणि नेटवर असे भरपूर चित्रे अपलोड केली जात आहेत. 
साई भक्तांची फसवणूक होऊ नये म्हणून ती खाली दिली आहेत. 
तसेच ती कोणाची आहेत याबाबतही माहिती दिली आहे.

श्री साईबाबा की ओरिजनल फोटो के नाम पर फिल्म की फोटो बाजारोमे बिकी जा रही है. उसमेसे २ फोटो भी बोहोत प्रसिद्ध हुवे है. वे २ फोटो तमिळ फिल्म के है. मैने बहोत बार फेसबूक पर इसके बारेमे लिखा, लेकिन हरबार ये २ फोटो "बाबा की ओरिजनल फोटो है," ये लिखकर अपलोड की जा रही है. इसलिये मैने u tub पर ये फिल्म चलाकर उसके फोटो लिये है. अभी तो विश्वास करो ! 

हे दृश्य तमिळ चित्रपटातील आहे. हा चित्रपट यु ट्युबवर पहावयास मिळेल.







लेंडी बागेत जाताना काढलेल्या मूळ केमेरा फोटोतील 
बाबांचा चेहरा वापरूनहा फोटो तयार केला आहे. 
शरीर एकाचे चेहरा बाबांचा.
फोटो शॉप मधील ही करामत आहे. 

डावीकडील फोटो अहमदनगर येथील साईबाबांचे 
समकालीन संत कमा बाबांचे आहे. तर उजवीकडील फोटो 
बाबांच्या सहवसातील अब्दुल बाबांचेआहे. 

साई बाबांनी समाधी घेतल्यावर शिर्डीत 
याप्रकारचा वेश करून अनेक फकीर रहात होते.
आताही असे वेश परिधान करणारे बरेच आहेत. 

यापैकी एका फकिराचा हा फोटो आहे. 

द्वारकामाई च्या बाहेर बसलेले हे अब्दुल बाबा आहेत. 
श्री साईबाबा देहधारी असेपर्यंत द्वारकामाई लोखंडी गज घालून बंद 
केली नव्हती. सदर फोटो मधे द्वारकामाई लोखंडी 
गजाने बंद आहे. यातच सर्व आले.


No comments:

Post a Comment