श्री साईबाबांना फक्त पालखी मिरवणुकवेळी कफनीवर काहीवेळेस हा अंगरखा घातला जात असे. (सध्या हा सदरा शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.) |
श्री साईबाबांची कफनी (सध्या ही कफनी शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.) |
(शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.) |
श्री साईबाबांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या देहाला शेवटचे स्नान या पलंगावर घालण्यात आले. सदरची खुर्ची बाबा देहधारी असल्यापासून होती. (शिर्डीत संग्रहालयात खुर्ची व पलंग पहावयास मिळेल.) |
श्री साईबाबांनी वापरलेल्या चिलमी (शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.) |
श्री साईबाबांनी वापरलेला ग्रामोफोन (शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.) |
श्री साईबाबांनी वापरलेले जाते (शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.) |
श्री साईबाबांनी वापरातला खलबत्ता (शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.) |
श्री साईबाबांचा शामसुंदर घोड्याचे दागीने (शिर्डीत संग्रहालयात पहावयास मिळेल.) |
श्री साईबाबांनी ही गणपतीची मूर्ती खूप वेळ आपल्या मांडीवर ठेवली होती. (शिर्डीत माधव राव देशपांडे यांचे घरी पहावयास मिळेल.) |
No comments:
Post a Comment