बाबा देहधारी असताना द्वारकामाईमधे नक्षीदार फरश्या होत्या त्या या छायाचित्रात दिसत आहेत. नंतर या फरश्यांवर वेगळ्या फरश्या बसवण्यात आल्या. |
बाबा फेरीला जाताना त्यांना उन लागू नये म्हणून वेलीच्या कमानी केल्या होत्या त्या या छायाचित्रात दिसत् आहेत. तसेच द्वारकमाईवर लावलेले निशाण दिसत आहे. |
द्वारकामाईतील निंबर |
No comments:
Post a Comment