श्री. माधवराव अडकर (यांनी "आरती साईबाबा" ही आरती रचली होती.) |
श्री. रामकृष्ण औरंगाबादकर व श्री. वासुदेव औरंगाबादकर |
सौ. गंगुबाई औरंगाबादकर |
श्री. साखाराम औरंगाबादकर |
सौ. चिंचनीकर |
श्री. अन्ना चिंचनीकर |
संत कवी दासगणू महाराज |
श्री. निवृत्ती गोंदकर |
श्री. वामनराव गोंदकर |
श्री. वामनराव गोंदकर |
श्री. जयकर व सौ. जयकर (श्री. जयकर यांनी द्वारकामाईत बसलेले श्री सांईबाबांचे चित्र आपल्या हाताने साकारले) |
दादासाहेब खापर्डे यांचे बरोबर लोकमान्य टिळक श्री साईबाबांच्या दर्शनास शिर्डीस आले होते. |
सौ. बायजाबाई कोते पाटील श्री. तात्या कोते पाटील |
श्री. नाचणे |
श्री. बाप्पाजी रत्नपारखी |
श्री. भीमाजी शेळके |
श्री. काशीराम शिंपी |
लक्ष्मीबाई शिंदे |
श्री साईबाबांनी देह सोडण्या अगोदर लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेले नउ रुपये दाखवताना स्वतः लक्ष्मीबाई शिंदे |
श्री. मार्तंड म्हाळसपती सोनार |
डॉ. आत्माराम तरखडकर |
श्री. ज्योतींन्द्र तरखडकर |
श्रीमती लक्ष्मीदेवी ज्योतींन्द्र तरखडकर |
सीताबाई तरखडकर |
No comments:
Post a Comment