Pages

Saturday, 7 April 2012

साईचरित्रात उल्लेख असलेली शिर्डीतील प्रमुख पवीत्र स्थानांची दुर्मिळ छायाचित्रे

चावडीचे सध्याचे छायाचित्र
जुनी चावडी 
जुनी चावडी 
सध्याचे गुरुस्थानाचे छायाचित्र 
गुरुस्थान व त्याच्या मागे साठेवाडा दिसत् आहे. 
शिर्डीतील हा पहिला वाडा होता.
समाधी मंदिराचा विस्तार करताना तो पाडण्यात आला. 
१९१० मधील गुरुस्थान

खंडोबा मंदीर 
खंडोबा मंदीर 
सध्याचे लेंडीबागेचे दृश्य 
श्री साईबाबा देहधारी असतानाचे लेंडीबागेचे दृश्य 

No comments:

Post a Comment