Pages

Saturday, 7 April 2012

द्वारकामाईची दुर्मिळ छायाचित्रे



बाबा देहधारी असताना द्वारकामाईमधे नक्षीदार फरश्या होत्या त्या या छायाचित्रात दिसत आहेत.
नंतर या फरश्यांवर वेगळ्या 
फरश्या बसवण्यात आल्या. 

बाबा फेरीला जाताना त्यांना उन लागू नये म्हणून वेलीच्या कमानी केल्या होत्या
त्या या छायाचित्रात दिसत् आहेत. तसेच द्वारकमाईवर लावलेले निशाण दिसत आहे. 
 

द्वारकामाईतील निंबर 



No comments:

Post a Comment